Saturday, April 27, 2024
Homeराज्यजागतिक महिला दिन ग्रामपंचायत कार्यालय पांगरी कुटे येथील बचत गटाच्या महिलांनी मोठ्या...

जागतिक महिला दिन ग्रामपंचायत कार्यालय पांगरी कुटे येथील बचत गटाच्या महिलांनी मोठ्या उत्साहात…

Share

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

दिनांक 8 मार्च 2024 जागतिक महिला दिन ग्रामपंचायत कार्यालय पांगरी कुटे येथील बचत गटाच्या महिलांनी मोठ्या उत्साहात केला साजरा सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले व नंतर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाची सूत्रसंचालन अश्विनी मिलिंद गायकवाड यांनी केले तर प्रस्तावना सौ.प्रज्ञा नितीन सावळे यांनी केले तर उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन सौ. वंदना समाधान गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थिती सौ. मिनाक्षी चंदु गायकवाड सरपंच पांगरी कुटे लताबाई गायकवाड, सुनीता गायकवाड, नर्मदा गायकवाड. कविता गायकवाड,

उषा सावळे, माधुरी गायकवाड, वच्छला गायकवाड , सौ.वैशाली अनिल इंगळे, उषा गजानन इंगळे. पंचफुला महादेव इंगळे बेबीबाई तायडे व बेबाबाई दाभाडे तसेच शांताबाई डोंगरदिवे व छायाबाई गायकवाड अशा असंख्य महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तसेच शिवचंद्र गायकवाड व सुदर्शन कुटे , सुरेश कुटे उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: