Friday, April 26, 2024
Homeराज्यप्रशांत मानकर यांची रेड स्वस्तिक सोसायटी च्या अकोला जिल्हा अधक्ष्य पदी नयुक्ती...

प्रशांत मानकर यांची रेड स्वस्तिक सोसायटी च्या अकोला जिल्हा अधक्ष्य पदी नयुक्ती…

Share

अकोला – आरोग्य,क्षेत्रात नामांकित असलेल्या आंतरराष्ट्रीय, सामाजिक सेवाभावी संस्था.ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात तसेच परदेशातही शाखा आहेत.अश्या महत्वाच्या असलेल्या “रेड स्वस्तिक सोसायटी” च्या अकोला जिल्हा “अध्यक्ष आणि मुख्य समन्वयक” पदी प्रशांत मानकर यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली.

ही नियु्क्ती डॉ.टी.एस.भाल, आय.पी.एस.अधिकारी तसेच निवृत्त.डी.जी.पी. आणि संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक यांनी एका पत्रांन्वे केली.रेड स्वस्तिक सोसायटी.ही संस्था भारतील आरोग्य क्षेत्रात कर्यारत नमकित संस्थ आहे.या संस्थेची व्याप्ती देश्या सह अंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठी प्रमाणत आहे.

आरोग्य सेवेसाठी संपूर्ण समर्पित असलेल्या या संस्थेत महाराष्ट्राचे प्रसिद्ध आणि दिग्गज डॉक्टरांची मोठी टीम सुद्धा कार्यरत आहे. यांच्यासोबत या नविन क्षेत्रात काम करण्याची नवीन संधी प्राप्त झाली त्याकरता सर्वांचे मनापासून आभार मानले…


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: