Saturday, April 27, 2024
Homeराज्यदेशात वेगवेगळ्या जातींना एकमेकांशी भिडवण्याचं काम सुरू - प्रकाश आंबेडकर...

देशात वेगवेगळ्या जातींना एकमेकांशी भिडवण्याचं काम सुरू – प्रकाश आंबेडकर…

Share

सांगली – ज्योती मोरे

सहा डिसेंबरला आयोध्येतून नवी मोहीम सुरू होण्याची शक्यता वंचित बहुजन चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सांगली इथं व्यक्त केली आहे. देशात यापूर्वीचे फ्लॅशबॅक लवकरात लवकर वास्तवात येणार असून तीन डिसेंबरला निकाल लागल्यानंतर सहा डिसेंबरला आयोध्येतून नवीन मोहिमेस सुरुवात होईल आणि त्यातून फ्रेन्सी उभी करण्याचा प्रयत्न होणार असल्याची शक्यता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सांगलीतील सर्किट हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय.दरम्यान देशात वेगवेगळ्या जातींना भिडवण्याचं काम चालू असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: