Homeराज्यअंबाला येथील सूर्य मंदिरात सूर्यनारायण महायज्ञ...

अंबाला येथील सूर्य मंदिरात सूर्यनारायण महायज्ञ…

Share

रामटेक – राजु कापसे

अंबाला येथील सूर्य मंदिरात 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सूर्य महायज्ञ व महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत महायज्ञ व महापूजा करण्यात येत आहे. 16 फेब्रुवारीला रथ सप्तमीला दुपारी पूर्णाहुती होणार आहे.

यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजन समितीचे अखिल भारतीय व्यापारी संघाचे अधक .बी. सी. भरतिया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील मुलमुले, संजय मुलमुले यांनी केले आहे


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: