Monday, May 27, 2024
Homeराज्यजगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्य सप्तखंजेरी वादक सत्यपालजी महाराज यांचे प्रबोधन...

जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्य सप्तखंजेरी वादक सत्यपालजी महाराज यांचे प्रबोधन…

रामटेक – राजु कापसे

श्री क्षेत्र तेली समाज धर्मशाळा अंबाळा व रामटेक संताजी सामाजिक संघटना, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा यांचे संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त सप्तखंजेरी वादक, किर्तनकार श्री सत्यपालजी महाराज यांच्या समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम 13 फेब्रुवारीला सायंकाळी सुपर मार्केट रामटेक येथे आयोजित करण्यात आला।

सत्यपालजी महाराज प्रबोधन करताना म्हणाले की अंधश्रद्धा सोडा व वीज्ञानची कास धरा। व्यसन मुक्त व्हा। सद्विचारी व्हा। मूलाना शिक्षण द्या। गोरगरीबाणा मदत करा। भोंदू बाबा पासुन दूर राहन्याचे आव्हान त्यांनी केले। सत्यपालजी महाराज यांचे प्रबोधन ऐकन्या करिता मोठया संखेत पुरुष व महिला उपस्तित होत्या।

या वेळी परमात्मा मार्गदर्शक लक्ष्मणराव मेहर, ओम नमोचे अध्यक्ष विजय हटवार, अरविंद अंबागडे, किरण कारेमोरे, आनंदराव चोपकर, संताजी सामाजिक संघटना अध्यक्ष नाना उराडे भाउराव राहाटे, आलोक मानकर, सुरेखा उराडे, मोरेश्वर माकड़े, कांचनमाला माकडे लता कामडे, नरेश धोपटे, राजेश शाहू, गोपी कोल्हेपरा, ज्योती कोल्हेपरा, वंदना पाटील वर्षा सावरकर सहित आदि उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments