Wednesday, May 1, 2024
Homeराज्यसेवा हेच समर्पणएक तास स्वच्छ भारत अभियानासाठी...

सेवा हेच समर्पणएक तास स्वच्छ भारत अभियानासाठी…

Share

सांगली – ज्योती मोरे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जंयती व पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा अतंर्गत स्वच्छता अभियान सांगली येथील शहीद स्मारक, पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय (सांगली सिव्हिल हॉस्पिटल) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, तसेच सांगली मिरज रोडवरील आलदर चौक येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत स्वच्छ भारत अभियान करण्यात आले.

यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त सुनील पवार, उपयुक्त राहुल रोकडे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम, क्रीडायचे अध्यक्ष जयराज सगरे, माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे सविताताई मदने गीतांजली टोपे पाटील नगरसेवक विनायक सिंहासने आधी मान्यवर, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी अधिकारी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी तसेच स्वच्छता दूत नागरिक उपस्थित होते..


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: