Friday, May 3, 2024
Homeराज्यकोर्टासमोरील बेकायदा इमारती संदर्भात प्रकाश चव्हाण यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू...

कोर्टासमोरील बेकायदा इमारती संदर्भात प्रकाश चव्हाण यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली कोर्टा समोरील इमारत ओपन स्पेस सह नाला व विहिरीवर बांधल्याने या नियमबाह्य इमारती वर प्रशासनाच्या वतीने कारवाई न झाल्याने, हवे ते पुरावे देऊनही जिल्हा तसेच महानगरपालिका प्रशासन सदर बिल्डरवर कारवाई करण्यात मुद्दामपणे टाळाटाळ करत असल्याने स्थानिक नागरिक प्रकाश चव्हाण हे आज पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

दरम्यान,या ठिकाणचा नाला पुरवत करावा विहिरीवर बांधकाम केल्यामुळे सदर इमारतीचा बांधकाम परवाना रद्द करावा. त्याच नैसर्गिक साधन संपत्तीवर अतिक्रमण केल्याबद्दल बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात यावा. लोकांच्यासाठी धोकादायक असणारी सदर इमारत निष्का शीत करावी अशा मागण्या चव्हाण यांनी केल्या आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: