Friday, May 3, 2024
Homeराज्यवडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा...

वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

Share

सांगली – ज्योती मोरे

वडार समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, जात पडताळणीसाठी 1961 सालच्या पुराव्याची आठ शिथिल करावी, विविध शैक्षणिक कोर्सेस साठी फी मध्ये सवलत मिळावी, वडार समाजातील दगडफोडींची काम करणाऱ्या पन्नास वर्षावरील महिलांसह पुरुषांना दरमहा बांधकाम कामगार महामंडळाकडून पेन्शन देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनायक कलगुटगी आणि आशुतोष कलगुटगी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. सदर ,मोर्चा मध्ये अनेक वडार समाजाचे बंधू भगिनी सहभागी झाले होते


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: