Friday, May 3, 2024
Homeराज्यबेडग मधील सरपंचांसह उपसरपंच यांच्यावर दाखल ॲट्रॉसिटी गुन्ह्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा...

बेडग मधील सरपंचांसह उपसरपंच यांच्यावर दाखल ॲट्रॉसिटी गुन्ह्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा…

Share

सांगली – ज्योती मोरे.

बेडग मधील सरपंचांसह उपसरपंचांवर गावातील बेकायदेशीर कमान पाडल्याच्या प्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बेडग सह जिल्ह्यातील चाळीस गावातील लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, सदर कमानी वरून ज्यांनी राजकारण करून मंत्रालयावर लॉंग मार्च काढला आणि प्रशासनावर ॲट्रॉसिटी दाखल करायला भाग पाडले,त्यांच्यावरही कमान अधिकृत की अनाधिकृत याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: