Sunday, June 16, 2024
spot_img
Homeराज्यचला जागे व्हा झोपून राहू नका…

चला जागे व्हा झोपून राहू नका…

मुंबई – गणेश तळेकर

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार सोशल सर्विस तोडकाम थांबवण्यात आलं होतं आणि पालकमंत्र्यांनी त्यांना आदेश दिला होता की नवीन प्लॅन जमा करा आणि नंतरच तोड काम सुरू करा पण त्यापूर्वीच सोशल सर्विस लीगने आता तोडकाम सुरू केलेले आहे.

आज आपले दामोदर परत तोडायला घेतले आहे , स्टे असताना हा प्रकार कोण करत आहे ? कोण आहे या मागे मास्टरमाइंड , जो कलाकार याना न मानता मनमानी कारभार करत आहे , आपले कलाकार केव्हा जागे होणार , फक्त प्रयोग करायला नाट्यगृह हवे पण ते वाचवायला पुढाकार घेत नाही कोणी किती शरमेची बाब आहे.

अरे खरे कलाकार असाल जर खरच दामोदर नाट्यगृह बद्दल आस्था असेल तर वाचवा आपले दामोदर नाट्यगृह आणि आवाज उठवा आपला व्हिडिओ बनवा आणि टाका सोशल मीडियावर , कळू दे सरकार आपली ताकद…👍
नाही तर असे सर्व नाट्यगृह बंद पडत जाणार आहेत , आणि तुम्ही शांत बसा…

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: