Friday, April 26, 2024
Homeराज्यअहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामांतरण केल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुखमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीचे मानले...

अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामांतरण केल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुखमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीचे मानले आभार…

Share

सांगली – ज्योती मोरे

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर तालुक्यातील चौंडी येथे झाल्याने या तालुक्याचे नाव बदलून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.

त्यानुसार शिंदे फडणवीस सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सदर नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाचे स्वागत करत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज जाहीर आभार मानले आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: