Tuesday, May 7, 2024
Homeसामाजिकसुरज मतिमंद शाळा,काचुरवाही येथे किट्स रामटेक कडून टी-शर्ट वाटप...

सुरज मतिमंद शाळा,काचुरवाही येथे किट्स रामटेक कडून टी-शर्ट वाटप…

Share

राजु कापसे
रामटेक

रामटेक:- सुरज मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा काचुरवाही येथे ६ नोव्हेम्बरला किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, डीन डॉ. पंकज आस्टनकर, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. उद्धल हटवार यांनी भेट दिली व ७० टी-शर्ट आणि मुलाना मिठाई वाटप केले. तसेच मुलांशी हितगुज केली. या वेळी सुरज मतीमंद शाळेचे मुख्याध्यापक तुलसीदास जुनघरे, संस्था सहसचिव अलका घोल्लर,शिक्षक अमोल खडोतकर, कृष्णकांत जांगडे, प्रियंका मुंडले, सहित आदि उपस्थित होते.

किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की मतिमंद मुलाना शिक्षण देने व त्यांची काळजी घेणे ही महान मानवतेची सेवा आहे. संचालन प्रविण मडावी व आभार प्रशांत चरपे यानी केले.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: