Wednesday, May 8, 2024
Homeराज्यमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे फोटोला फसले काळे...

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे फोटोला फसले काळे…

Share

खामगाव – हेमंत जाधव

मनोज जारांगे पाटील हे मराठा समाज आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ खामगाव येथील टॉवर चौक येथे मराठा समाजाचे युवक 29/10/23 पासून आमरण उपोषण व साखळी उपोषणाला बसलेले आहेत परंतु आज दिनांक 31/10/2023 वार मंगळवार रोजी सकल मराठा समाज खामगांवच्या अमरण व साखळी उपोषणाचा तिसरा दिवस सुरु असून व मनोज दादा जरांगे पाटिल यांच्या दुसऱ्यांदा सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाचा सातवा दिवस उजाडला असुनही अजून ही शासन प्रशासन हे मराठा आरक्षणा संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस कारवाही न करता फक्त आणि फक्त वेळ काढू धोरण अवलंबुन मराठा समाज बांधवांची व जरांगे पाटलांची दिशा भुल करीत आहे म्हणून सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने आज बस वर जाहिरातीतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या फोटो ला काळे फासून निषेध नोंदविण्यात आला आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: