Friday, September 22, 2023
Homeराज्यइंटरनॅशनल ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत प्रत्युष प्रोॲक्टिव अबॅकस यवतमाळ चे दैदिप्यमान यश...

इंटरनॅशनल ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत प्रत्युष प्रोॲक्टिव अबॅकस यवतमाळ चे दैदिप्यमान यश…

16 फेब्रुवारी ला सात देशातून पार पडलेल्या प्रोॲक्टिव अबॅकस इंटरनॅशनल ऑनलाईन कॉम्पिटेशन 2022 या स्पर्धेमध्ये प्रत्युष प्रोॲक्टिव अबॅकस चे 10 विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले. त्या मध्ये अनिरुध्द अक्कलवार हा भारतात प्रथम आला असुन तो सायकल विजेता ठरला आहे.

6 मिनिटात 100 गणिते सोडविणे असे स्पर्थेचे स्वरूप होते. प्रत्युष च्या जिंकलेल्या मुलांनी 4 ते 5 मिनिटात 100 पैकी 100 गणिते सोडवली या स्पर्धेत प्रत्युष राऊत, अनिरुद्ध अक्कलवार, कस्तुरी मानकर, मृण्मयी दुरतकर, विधिना इंगोले, स्नेहल निस्ताने, आर्या सोनोने, मंथन नागोसे हे विद्यार्थी विनर ठरले. सदर स्पर्धेत ६५८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना प्रत्युष प्रोॲक्टिव अबॅकस चे संचालक श्री.अनिल राऊत व सौ.राणी राऊत मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: