Homeराज्यवाशिम | मूंगळा येथे महावितरण चा भोगळ कारभार...

वाशिम | मूंगळा येथे महावितरण चा भोगळ कारभार…

Share

चंद्रकांत गायकवाड, मालेगाव वाशिम

वाशिम : मूंगळा येथील महावितरणचा भोगळ कारभार मूंगळा गांवातील नागरिक गेल्या सहा दिवसा पासून झाले ञस्त असून वार वार तक्रारी करून सुद्धा महावितरण मनमानी करत आहे. आज दिनांक दहा गांवातील नागरिक ञस्त होऊंन सबस्टेशन ला आंदोलन केले महावितरणचा भोगळ कारभार पूर्ण वाशिम जिल्हा मध्ये करत आसून यांचा मनमानी कारभार स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देनार नाही. आशा अनेक गावातील आडचनी नागरिकाना आहेत.

महावितरण जर हा भोगळ कारभार मूंगळा गांवातील व तसेच पूर्ण जिल्हातील थांबवत नसेल तर मनमानी कारभार करतच आसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरणचा भोगळ कारभार चालूं देनार नाही स्वाभिमानी स्टाईल मध्ये सागू येवढ माञ महावितरण निश्चित लक्षात ठेवा स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ सचिव राम इढोळे स्वाभिमानी शेतकरी संघटना यूवा जिल्हाध्यक्ष सतिष इढोळे विशाल गोटे बालाजी मोरे व गांवकरि मंडळी मूंगळा यांनी केले .


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: