Saturday, April 27, 2024
Homeराज्यजनहित पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विश्वास शिंदे व उपाध्यक्ष महादेव सुतार...

जनहित पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विश्वास शिंदे व उपाध्यक्ष महादेव सुतार…

Share

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी साप्ताहिक कारभारी चे संपादक महादेव सुतार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी महाव्हाईस चे पत्रकार राजेंद्र ढाले तर खजानिस पदी साप्ताहिक सिंधू स्टार चे संपादक नंद ठाकूर यांची निवड झाली. यावेळी झालेल्या बैठकीसाठी महादेव वाघमोडे, राजाराम चौगुले, अशोक ठाकूर, अंकुश गोंधळी, प्रशांत दळवी स्नेहा मांगुरकर व संगीता वाघमोडे आदी सदस्य उपस्थित होते. जनहित पत्रकार संघ पत्रकारांचे समाजापती असणारे उत्तरदायित्व वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करीत आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: