राजु कापसे
रामटेक
75 व्या आजादी के अमृत महोत्सव व गोड राजे बक्त बुलंद शाहा उईके जयंती निमित्त वृक्ष लागवड चा कार्यक्रम, स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार/सरपंच ग्रा.प.बेलदा/शा.आ.शाळा बेलदा यांच्या सयुक्तिक विद्यमाने आज दि.30/07/2022शनिवार ला बेलदा ते हिवरा बाजारला ,बेलदा ते देवलापार रस्ता च्या कडेला आबा, जाबुळ,शिशम,बेहरा कडुनिंब, करजी,अशोक. जाब,शिताफळे असे अनेक प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्रेत्र साहायक श्री.पि.यफ.दहाट वन विभाग देवलापार. सौ.शाताबाई कुमरे जि.प.सदस्य नागपूर,अध्यक्ष श्री.उमेशभाऊ भाडारकर सरपंच बेलदा.श्री.जगन्नाथ जी गराड सर मुखाद्यापक स्वामी विवेकानंद वि.देवलापार, श्री.सतीश छपाने सर मुख्यद्यापक शा.आ.शाळा बेलदा. श्री नरेंद्र सावरकर सर मु जि.प.शाळा नवेगाव,श्री मधुकर जी उईके सर मु जि.प.शाळा गोरेघाट सौ.द्रौपदी बाई वरखडे उपसरपंच बेलदा.
मदाबाई भाडारकर, मनुला वरखडे, अजुबाई ऊईके,किशोर कुमरे,शिवलाल खडाते,अशोक खरोलेब बौद्रे सर देशमुख सर निचते सर सुनिल वेडेकर सर विढढल सोडगीर वनविभाग,सुरेश राढोड सर,विनोद खडाते प्रविण खडाते कामेसर बमनोटे मोठ्या संख्येने नागरिक महिला, विद्यार्थी, पालक,युवा वर्ग उपस्थित होते…
