Homeराज्यउन्हाळ्यात झाडांना जगवण्यासाठी नगरसेवक विष्णू माने यांनी नंदनवन कॉलनीत बोअर पाडून दिली...

उन्हाळ्यात झाडांना जगवण्यासाठी नगरसेवक विष्णू माने यांनी नंदनवन कॉलनीत बोअर पाडून दिली…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील नंदनवन कॉलनी, शिवनगर इथल्या ओपन स्पेस मधील झाडांना उन्हाळ्यात जगवण्यासाठी पाणी कमी पडू नये,यासाठी नगरसेवक विष्णू माने यांनी बोअर पाडून दिली, यावेळी बोअर मशीन सह भूमिपूजन इथल्या स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विष्णू माने,पाणाडे खंडू कोळी, प्राध्यापक संजय पाटील,राजेंद्र लवटे,विकास म्हेत्रे, भारत पवार, महादेव खुडे, खरटमल, सुतार, श्रीमंत टोणे, लक्ष्मण रुपनर, वायदंडे, प्रवीण कोळेकर आदी नागरिक मान्यवर उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: