Homeराज्यसांगली शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न...

सांगली शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न…

Share

सांगली – ज्योती मोरे

रामनवमी, रमजान ईद ,महावीर जयंती ,ईस्टर संडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती या सणसमारंभांच्या पार्श्वभूमीवर आज सांगली शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.

दरम्यान येणारे सण हे आनंदाने, उत्साहात साजरे करा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे नागरिकांनी वागू नये, शिवाय सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. असे अवाहन पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी सर्व धर्मातील प्रमुख पदाधिकारी आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: