Saturday, April 27, 2024
Homeसामाजिकजालना जिल्ह्यातील घटने चा पातूर येथे पडसाद...

जालना जिल्ह्यातील घटने चा पातूर येथे पडसाद…

Share

पातूर – निशांत गवई

जालना जिल्ह्यातील पडसाद हे पातूर शहरांत सुद्धा पडले असून आज सकल मराठा तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे कि जालना जिल्ह्यातील अंतरवाली या गावातील उपोषणास असलेल्या आंदोलनकर्त्याना पोलिसांनी अमानुष मारहाण करण्यात आली होती या निषेधार्थ आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकल मराठा तर्फे जुने बस स्टॅन्ड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाधक्ष्य श्रीकृष्ण अंधारे, मा. नगराघ्याक्ष हिदयात खा उर्फ ईद्दू पहेलवान, राजेश दादाराव देशमूख,वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ, पातूर पंचायत समिती चे उपसभापती इम्रानभाई,राजेश महल्ले दिनेश गवई,जि. प. सदस्य विनोद देशमूखशिवसेना चे शहर प्रमुख निरंजन बंड मंगेश केणेकर, रक्षण देशमूख,आदी. नि रस्ता रोको आंदोलन मध्ये सहभागी झाले यावेळी ठाणेदार किशोर शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: