Tuesday, May 7, 2024
Homeगुन्हेगारीकागल पंचतारांकित मेट्रो पार्क समोर भीषण अपघात...

कागल पंचतारांकित मेट्रो पार्क समोर भीषण अपघात…

Share

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

कागल पंचतारा औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्य रस्त्यावर गुरुवार दि.8 रोजी सकाळी 11.30 वाजता मोटरसायकल व इनोव्हा कार यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये पंकज कुमार व सोनु कुमार राहणार मेट्रो पार्क, कागल पंचतारांकित एमआयडीसी, सुजित गोपी जांभेकर यांच्यासह इतर तिघांचा अपघात झाला आहे.यामध्ये एकुण सहाजन जखमी झाले असून तिघाजनाची प्रकुती चिंताजनक आहे अपघाताच्या ठिकाणी चिंताजनक परिस्थिती होती या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे ही नोंद या घटनेचे फिर्याद सागर यादव यांनी दिली असुन साहाय्यक फौजदार तिवडे व तेलंग करीत आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: