HomeविविधBSF सीमा सुरक्षा बल ची ट्रेनिंग पूर्ण करून जन्म गावी पाय ठेवताच...

BSF सीमा सुरक्षा बल ची ट्रेनिंग पूर्ण करून जन्म गावी पाय ठेवताच डिजे व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत…

Share

राजु कापसे
रामटेक

मौजा शिवनी भोंडकी या छोट्या गावातील कु. पल्लवी सदुजी मेहर BSF सीमा सुरक्षा बल ची ट्रेनिंग पूर्ण करून पहिल्यांदा आपल्या जन्म गावी पाय ठेवताच डिजे व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.गावात मिरवणूक काढुन सन्मानाने घरी आल्यानंतर स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी येथील शिक्षकांनी पल्लवी व तिच्या आई- वडिलांचे शाल व ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला ,या कार्यक्रमाला स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी येथील मुख्याध्यापक पुडके सर, जेष्ठ शिक्षक क्षिरसागर सर, बंधाटे सर, जिझोते सर,बिनझोडे सर, पाटील सर,हुड बाबुजी, तसेच भंडारबोडी चे सरपंच मिसार मॅडम, महेंद्र दिवटे, लक्ष्मण शिवरकर, रमेश मिसार, शिवनी भोंडकी चे सरपंच विजय भुरे, उपसरपंच भोजराज धुवाधप्पार, पोलिस पाटील गणेश बडवाईक, तंटामुक्ती अध्यक्ष रामुजी मेहर,गेंदलाल कांतोडे,भारतजी बडवाईक, नरेंद्र भिवगडे, रामरतन मेहर,दामुजी गभणे, अमोल वैद्य, मेश्राम सर तुलाराम गभणे,मनोज कांतोडे, रोहित शेंडे, अशोक आंबिलढुके, रामेश्वर मेहर, सदुभाऊ मेहर,बाबू मेहर,मधु मेहर सह अनेक शिवनी ग्रामवाशी महिला मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: