Wednesday, May 1, 2024
Homeराज्यमराठा आरक्षण मोर्चा मधील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलेल्यांना त्वरित रुजू करण्यात यावे…मुर्तीजापूर...

मराठा आरक्षण मोर्चा मधील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलेल्यांना त्वरित रुजू करण्यात यावे…मुर्तीजापूर पोलीस बॉईज संघटनेचे निवेदन…

Share

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष श्री राहुल भैया दुबाले तसेच महाराष्ट्र शासन ग्रह विभाग समन्व्यय समिती सदस्य) यांच्या अध्यक्षतेखाली मुर्तीजापुर शहर येत्या 15 /09/2023 रोजी सकाळी 11 वाजता देण्यात आले तसेच 20/ 08/23 पर्यंत करण्यात यावे अन्यथा रास्ता रोको करण्यात येणार असे तालुका उपाध्यक्ष संदीप घाटे यांनी निवेदना मध्ये सांगितले पोलीस बॉईज संघटनेतर्फे मुर्तीजापुर पोलीस स्टेशन शहर/ व ग्रामीणला मा,

श्री आशुतोष दादा चव्हाण ( विदर्भ अध्यक्ष) महाराष्ट्र पोलीस बस संघटना यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन व जालना येथील आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मोर्चा मधील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलेल्यांना त्वरित रुजू करण्यात यावे तसेच गणपती नियोजन करण्यात आले.

जिल्हा अध्यक्ष श्रीअक्षय दादा वानखडे तसेच जिल्हा उपाध्यक्ष श्री गौरव दादा सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला तरी पोलिस बॉईज संघटना चे तालुका अध्यक्ष :- ऋषिकेश गजानन थाटे तालुका उपाध्यक्ष संदिप पाटील घाटे व अमर वाघमारे व अभिषेक सदार तरी सर्व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मुर्तीजापुर पदाधिकारी विलास वानखडे प्रेम बेतुलै शुभम जयस्वाल पवन अतुल गावंडे ओम देशमुख नीरज कनोजे अमर वाघमारे विकी चव्हाण साहिल वाघमारे रोहित कराड आभार वक्तत केले माहिती मीडिया प्रमुख आशुतोष भेले यांनी दिली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: