Thursday, April 25, 2024
Homeराज्यशितलवाडीच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश...

शितलवाडीच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश…

Share

रामटेक – राजू कापसे

राज्यस्तरीय शालेय आष्टे डू आखाडा क्रीडा स्पर्धा दिनांक १२ व १३ फरवरी दरम्यान अटल बिहारी वाजपेयी तालुका क्रीडा संकुल तुमसर येथे आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेमध्ये शितलवाडी जय मा भवानी आखाडाचे कुमारी स्वरा विनोद भिवगडे व देवांशू कोमलचंद काळे अशा दोन विद्यार्थ्यांना अनुक्रमे 14 वर्षे वयोगटाखाली शिवकला या प्रकारात द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक रवींद्र कारामोरे व भगवान आत्राम यांना दिले असून पालक आणि शिक्षकाची सहकार्य लाभले.

त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून मुलांचे कौतुक होत असून शिवकालीन कला सांस्कृतिक जोपासणाऱ्या विद्यार्थी व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: