Wednesday, May 8, 2024
Homeराज्यमिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या तब्येतीची भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याचे...

मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या तब्येतीची भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याचे प्रदेश सरचिटणीस मोहन वानखंडे यांनी केली चौकशी…

Share

सांगली – ज्योती मोरे.

मिरज तालुक्यातील उमदी मधील समता आश्रम शाळेत अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे सुमारे 170 विद्यार्थी बाधित झाले होते. त्यापैकी ज्यादा त्रास होणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मिरज मधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांची भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वानखंडे यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. दरम्यान, अशा तऱ्हेने कार्यक्रमातील जेवण देऊन लहान मुलांच्या जीवाशी खेळणं योग्य नाही,याकडे प्रशासनाला लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया ही मोहन वनखंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: