Monday, April 22, 2024
Homeराज्यनवी सांगवी, साई चौक येथे शिवजयंती साजरी...

नवी सांगवी, साई चौक येथे शिवजयंती साजरी…

Share

पिंपरी – विकास साळवे

पिंपरी येथील नवी सांगवी साई चौकात पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी विविध कार्यकारी सोसायटी खैरे नगरचे चेअरमन ज्ञानेश्वर खैरे व प्रसिद्ध उद्योजक गणेश बनकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भाजपाचे सांगवी काळेवाडी मंडळ उपाध्यक्ष ललित म्हसेकर व सामाजिक कार्यकर्ते विशाल खैरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून भाजी मार्केट मध्ये आलेल्या नागरिकांना पेढे वाटून जयंती आनंद उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक गणेश बनकर म्हणाले की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती विषयी भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जाते त्यांच्या या महान कीर्तीचा आम्ही त्यांचे मावळे म्हणून सार्थ अभिमान आहे.
त्यावेळी लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे,भाजपाचे सांगवी काळेवाडी उपाध्यक्ष ललीत म्हसेकर,

सामाजिक कार्यकर्ते विशाल खैरे,कुणाल दिवार,रमेश डफळ,गणेश मते,अंकुश आपेट,भरत प्रसात,खंडेराव हल्लाले,सयाजी आगलावे,गणेश पैठणी,नितीन दोधाड,वैभव काळे,अरुण जाधव,बपीराम भोंगे,मनोज शिंदे,नवीन खान,एजास शहा,किरण वाणी,विपुल शिंदे,अंजना शिंदे,नंदा जाधव आधी भाजी विक्रेते व मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: