Tuesday, April 30, 2024
Homeराज्यसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये...

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये आज अमरावतीत…

Share

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये आज मंगळवार दि.२३ मे रोजी अमरावती दौऱ्यावर येत असून ते सकाळी ९ वाजुन ३० मिनीटांनी नागपुर वरुन शासकिय वाहनाने १२ वाजुन ३० मिनीटानी दर्यापुर येथे आगमन,

पादत्राण उत्पादन केंद्र दर्यापुर येथील केंद्राची पाहणी.दुपारी ३ वाजता अमरावती येथील कल्स्टर व विभागीय कार्यालयास व जिल्हा कार्यालयास भेट.दुपारी ४:३० वाजता अमरावती विभागीय व जिल्हा कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा.शासकीय योजनांची जत्रा नियोजन,सांयकाळी ५ वाजता अमरावती येथील समाज संघटना यांचे समवेत बैठक.सायकांळी ६ वाजता अमरावती येथुन नागपूरकडे रवाना होतील.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: