Monday, May 6, 2024
Homeराजकीयसांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस नागरी सत्कार, बेदाणा तुला करून साजरा...

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस नागरी सत्कार, बेदाणा तुला करून साजरा…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचा वाढदिवस विश्रामबाग मधील नेमिनाथ नगर मध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमागदारपणे साजरा करण्यात आला .यावेळी समस्त सांगली करांच्या वतीने त्यांचा सपत्नीक नागरि सत्कार करण्यात आला,तर प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक तथा सांगली तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांच्या वतीने आमदार गाडगीळ यांची बेदाणा तुला करण्यात आली.

यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे,स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, पैलवान दिलीप सूर्यवंशी ,जनस्वराज्य पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम,माजी महापौर संगीता खोत, आदींसह भाजपा नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: