Saturday, April 27, 2024
Homeराज्यमहात्मा गांधीं बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात सांगलीत स्टेशन चौकात काँग्रेसच्या...

महात्मा गांधीं बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात सांगलीत स्टेशन चौकात काँग्रेसच्या वतीने आंदोलन…

Share

सांगली – ज्योती मोरे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आलीयत.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजा पाटील,ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक बाबुराव गुरव ,कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी आदी मान्यवरांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी,नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: