Friday, May 17, 2024
Homeराज्यअकोला जिल्ह्यात कलम ३६ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू...

अकोला जिल्ह्यात कलम ३६ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू…

Share

akl-rto-3

अकोला – संतोषकुमार गवई

अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेता आजपासून (दि. 15 फेब्रुवारी) दि. 26 फेब्रुवारीच्या रात्री बारापर्यंत मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी हा आदेश निर्गमित केला.

त्यानुसार मिरवणूक, उपासनास्थळ व तेथील परिसरात गर्दी व अडथळा होऊ न देणे, मिरवणुकीचे मार्ग निश्चित करणे, वाद्य, ढोलताशे वाजविण्याबाबत नियमांचे पालन करणे, ध्वनीक्षेपकाची विहित मर्यादा राखणे आदींद्वारे सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिका-यांना देण्यात आले आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: