Wednesday, February 21, 2024
HomeनोकरीJob Opportunities | वैभववाडी येथे विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट कॅम्प आयोजित...

Job Opportunities | वैभववाडी येथे विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट कॅम्प आयोजित…

Share

सिंधुदुर्ग : आनंदिबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी येथे दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता प्लेसमेंट कॅम्प आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांना प्लेसमेंट कॅम्प ची नोंदणी करण्यासाठी खालील दिलेला गुगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

फार्म भरण्यासाठी खाली लिंकवर जावे

https://forms.gle/mv1tERU8cihFMbWT6

अधिक माहितीसाठी ग्रंथपाल डॉ. किशोर वाघमारे सर यांना भेटावे मोबाईल नंबर 9370471526 / 7276894561

उद्या दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी नोकर भरती साठी महाविद्यालयात सकाळी ठीक 9.30 वाजता आवर्जून हजर राहावे. ही नोकरी संधी चा पुरेपूर फायदा घ्या ही विनंती. उद्या कॉलेज मध्ये येतांना खालील कागद पत्रे सोबत आणावीत.

  1. SSC मार्कशीट xerox
  2. HSC मार्कशीट xerox
  3. M CIT
  4. Graduation सर्टिफिकेट
  5. आधार कार्ड
  6. PAN कार्ड

Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: