Homeगुन्हेगारीपातूर | मुलीची चेडछाड तर घरामध्ये जाऊन मारहाण गुन्हा दाखल...चार युवकांवर गुन्हा...

पातूर | मुलीची चेडछाड तर घरामध्ये जाऊन मारहाण गुन्हा दाखल…चार युवकांवर गुन्हा दाखल…आरोपी फरार

Share

परस्पर तक्रारीवरुन दोघा विरुध्द पॉस्को, तर दोघा विरुध्द लूटमारीच्या गुन्हा दाखल

निशांत गवई, पातूर
पातूर : तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत आलेगाव येथील पोलिसांनी दिलेल्या पूर्ण माहितीनुसार गावातील ऐका महिलेने पोलिस स्टेशन चान्नी येथे येऊन दिलेल्या तक्रारीवरून महीलेच्या दारी असलेले जबर दस्तीने जेसीबी चे सहायाने झाड काढण्यात काढले त्याचा जाब विचारण्या करीत महिला आपल्या पती व मुली सह आरोपी सोबत जाब विचारणे करीत गेले असता सदर दोन व्यवकाने महिलेची छेड छाड केली. व त्यांना मार हान करून त्याच्या लहान मुलीचा सुद्धा हात पकडुन छेड छाड केली.

अशा प्रकारचे अश्या प्रकारची फिर्याद चान्नी पोलिस स्टेशन येथे महीलेने दिली असता गावातीलच आरोपी 1) नवनीत महल्ले 2) संदीप महल्ले रा आलेगाव यांचे विरुध्द कलम. भा द वी, 354,354 B,323,324,504,506, 34,सह कलम पोस्को कायद्याअंतर्गत 8,12. सह गुन्हा दाखल करण्यात आला असून गावातीलच विरुध्द महिलेने सुद्धा पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून दोन व्यक्ती महिलेच्या अरोपिने घरी जाऊन महिलेच्या महिलेला मार हान करून छेड छाड शिवी गाळ, जिवे मारण्याची धमकी दिली व त्याच्या कडून जबर दस्तीने पैसे हिसकावून घेतले अश्या प्रकारची फिर्याद महिलेने दिली असता …

1) नारायण महल्ले 2) शाम महल्ले सर्व अलेगाव रा आलेगाव यांचे विरूद्ध भा द वी,354,354 B, 392,323,506 सह गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी अद्याप फरार असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार विपूल पाटिल करतं आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: