कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
नेर्ली (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी वंर्गासंह चिठ्ठीव्दारे प्रभाग आरक्षण काढण्यात आले कणेरी निवडणूक मंडल अधिकारी म्हणून दिपक पिंगळे अव्वल कारकून विद्या शिंदे ग्रामविकास अधिकारी एस आर हासुरे तलाठी दिपाली कुंभार कोतवाल रवी पाटील लोकनियुक्त सरपंच व गोकुळ संचालक प्रकाश पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच शाळेच्या दोन विद्यार्थ्याकडून आरक्षण सोडत चिठ्ठी काढण्यात आल्या.
1)प्रभाग क्रमांक 1) अनुसूचित-स्त्री 2) जनरल स्त्री 3) जनरल पुरुष
2) अनुसूचित जाती पुरुष 2) जनरल स्त्री 3) जनरल पुरुष 3) 1) नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष 2) जनरल स्त्री 4) 1) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री जनरल पुरुष 5)1) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 2) जनरल स्त्री 3) जनरल पुरुष
