Monday, December 11, 2023
Homeखेळसंकेत सरगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे केले...

संकेत सरगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे केले अभिनंदन…

Spread the love

सांगली प्रतिनिधी –ज्योती मोरे

इंग्लंडमधील बर्निंगहँम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक पटकावणाऱ्या सांगलीतील संकेत महादेव सरगर याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधत अभिनंदन केले आहे.

संकेत महादेव सरगरने 55 किलो वजनी गटात 113 किलो वजन उचलून दुसरा क्रमांक पटकावला आहे. संकेतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक तर पटकावलेच पण राष्ट्रीय विक्रमही केला. त्याचवेळी मलेशियाचा वेट लिफ्टर बिन कसदान याने १४२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. ज्याचे एकूण वजन 249KG होते आणि संकेत फक्त एक किलो वजन उचलू शकला नाही. संकेत महादेवने एकूण २४८ किलो वजन उचलले. म्हणजे सुवर्ण विजेत्या बिन कासदानपेक्षा फक्त एक किलो कमी.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: