Friday, February 23, 2024
Homeखेळआइस स्केटिंग असो. इंडियाच्या राष्ट्रीय आइस स्केटिंग कॅम्प दिल्ली साठी मिरजेतील खेळाडू...

आइस स्केटिंग असो. इंडियाच्या राष्ट्रीय आइस स्केटिंग कॅम्प दिल्ली साठी मिरजेतील खेळाडू रवाना…

Share

सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.

दिल्ली येथील गुरगाव येथे आयोजित करण्यात आलेला आइस स्केटिंग कॅम्प साठी महाराष्ट्र मधून मिरेतील अर्णव यादव, अण्वेष खोरे, गौरव बुशिंगे ह्यांची निवड झाली असून दिनांक 1ऑगस्ट ते10 या कालावधीत होणाऱ्या आइस स्केटिंग कॅम्प साठी गोवा एक्स्प्रेस ने आज मिरज येथून रवाना झाले

याच कॅम्प साठी मनोज यादव ह्यांची संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे ,ह्यातील चांगल्या प्रकारे कॅम्प करण्याऱ्या खेळाडूंची निवड इंटरनॅशनल पातळी वरील कॅम्प साठी होणार आहे,

ह्या खेळाडूंना रायझिंग संघटनेचे अध्यक्ष श्री ओंकार शुक्ल उपाध्यक्ष श्री प्रसाद शानभग यांनी मिरज रेल्वे स्टेशन येथे खेळाडू आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक वर्ग होता.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: