Sunday, May 12, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे अधीक मास निमित्त भाविकांची गर्दी...

मूर्तिजापूर | तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे अधीक मास निमित्त भाविकांची गर्दी…

Share

पूर्णा नदी स्नानला व भगवान श्री लक्षेक्ष्वर दर्शनला विशेष महत्त्व…रविवार व सोमवारी लक्षणीय गर्दी…

मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी तीरावर पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी ता. मूर्तिजापूर . जि. अकोला येथे अधिक मास निमित्त भाविकांची गर्दी होत आहे.

अधिक महिन्यात पूर्णा नदीच्या स्नानाला व भगवान श्री लक्षेश्वराच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्यामुळे दररोज भाविक दूरदुरून दर्शनासाठी व पूर्णा नदीत स्नानासाठी येत आहे. रविवार व सोमवारला भाविकांची विशेष गर्दी असते. येणारा रविवार व सोमवार अधिक महिन्यातील शेवटचा असल्यामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री लक्षेश्वर संस्थानच्यावतीने विविध उपाय योजना केल्या आहे. अशी माहिती श्री लक्षेश्वर संस्थांच्या वतीने देण्यात आलेली आहे


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: