Thursday, May 2, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | ५० वर्षीय इसमाचा दुचाकी अपघातात मृत्यू…

मूर्तिजापूर | ५० वर्षीय इसमाचा दुचाकी अपघातात मृत्यू…

Share

मूर्तिजापूर येथूनच जवळ असलेल्या सिरसो जवळ आज रोजी ११:३० वाजता दरम्यानदुचाकीने जातं असलेल्या इस्माला अद्यात वाहणाने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. राजू हिम्मत इंगळे (५०) रा. सोनाला असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून सदर व्यक्ती कामा निमित्त पायटागी येथे जातं असतांना सिरसोजवळच अपघात घडला.

ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती विक्की गावंडे दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. व सोबतच बजरंगी आपत्कालीन पथकाचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल चौधरी यांना संपर्क केला असता पाठखी घटनास्थळी दाखल होऊन मदतीला सुरुवात केली.

मृतक राजू इंगळे यांचा मृतदेह आपत्कालीन टीम मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात श्ववच्छेदणासाठी दाखल केले


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: