Monday, February 26, 2024
Homeराज्यरामटेक तालुक्याअंतर्गत मौजा देवलापार येथे आयोजित भव्य खुले पुरुष व महिला कबड्डी...

रामटेक तालुक्याअंतर्गत मौजा देवलापार येथे आयोजित भव्य खुले पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेला माजी मंत्री श्री.राजेंद्र मुळक यांची उपस्थिती…

Share

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील मौजा देवलापार येथे आयोजित भव्य खुले पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेला मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सर्व खेळाडू आणि उपस्थितांशी चर्चा करून अशा पद्धतीच्या स्पर्धांचे आयोजन सातत्याने होत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी श्रीमती. शांताताई कुंमरे (सदस्य जि.प.), सौ. सारिकाताई उईके (सरपंच ग्रा.प.देवलापार), श्री. हेमंत जैन (अध्यक्ष व्यापारी संघटना देवलापार), सौ. सरलाताई खंडाते (सरपंच खानोरा ग्रा.पं.), श्री. विनोद मसराम (उपसरपंच ग्रा.प देवलापार), श्री.कैलास निघोट, श्री. जगन्नाथ गराड (प्राचार्य स्वामी वि. वि.देवलापार),

श्री.शिवराम भलावी (आय.एफ.एस रिटायर्ड), श्री. उमेश भांडारकर ( माजी सरपंच बेलदा), श्री. शरद गुप्ता, श्री.जारीदभाई पठाण, श्री.हंसराज राजपाल, श्री.ऋषिकेश पाटील (वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार), श्री.परमेश्वर इनवाते (पोलीस पाटील खरपाडा), श्री.केशव बोर्डे (प्राचार्य करवाही शाळा), डॉ. रायभान डोंगरे,

श्री. प्रभुजी परतेती, श्री. मोतीराम खंडाते, श्री. संदीपजी इनवाते, श्श्री.दयाराम भोयर, श्री. मोइन पठाण, श्री. अजयकुमार गुप्ता, श्री. कांबळे सर, श्री. शिवराम वरधे, श्री. अबरार सिद्दिकी आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: