Homeराज्यआदिवासी माना समाजाच्या नागदिवाळी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न...

आदिवासी माना समाजाच्या नागदिवाळी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

Share

रामटेक – राजु कापसे

आदिवासी माना समाज संघटना, रामटेक चा नागदिवाळी उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम रामटेकच्या देशमुख हॉल येथे संपन्न झाला. यावेळी रामटेक विधान सभेचे आमदार आशीषजी जयस्वाल, भारतीय जनता पार्टी चे समन्वयक रामटेक विधान सभा तथा माजी नगरसेवक संजय मुलमुले यांनी उपस्थीत समाज बांधवाना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

यावेळी रामटेक तालुका भाजपचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्र्वर ढोक, तुळशीरामजी चौधरी, संदीपजी नागोसे, मोरुभाऊ नागोसे, राकेशजी श्रीरामे, प्रफुल्लजी रंधई, राकेशजी चौधरी, संदिप धारणे, सेवकजी नागोसे, देवेंद्र नागोसे, हरदास नागोसे, लीलाधर सोनवाने, प्रमोद जांभुले, गणेश नागोसे सह माना समाजातील नेते मंडळी बंधू भगिनी उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: