Sunday, April 28, 2024
Homeराज्यसांगलीत १६ ते २४ जानेवारी दरम्यान अध्यात्मिक आशिर्वचन व शिवमहाकथा...

सांगलीत १६ ते २४ जानेवारी दरम्यान अध्यात्मिक आशिर्वचन व शिवमहाकथा…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर 16 ते 24 जानेवारी दरम्यान आध्यात्मिक आशीर्वचन व शिवमहाकथेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा सकल वीरशैव लिंगायत समाज शिव बसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ते 24 जानेवारी दरम्यान तरुण भारत स्टेडियमवर आध्यात्मिक आशिर्वचन आणि शिवमहा कथेचे आयोजन करण्यात आलं असून सदर कार्यक्रमाचा लाभ समस्त लिंगायत समाज बांधवांनी घ्यावा असं आवाहन श्री श्री श्री 1008 डॉक्टर जगद्गुरु चेन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह संयोजन कमिटीचे अध्यक्ष आर.टी.कुंभार यांनी केली आहे.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: