Thursday, May 9, 2024
Homeराज्यअदानी फाउंडेशन व गोंदिया जिल्हा परिषद द्वारा आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमा...

अदानी फाउंडेशन व गोंदिया जिल्हा परिषद द्वारा आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमा अंतर्गत एकोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्ह्यात प्रथम…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या एकोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अदानी फाउंडेशन व गोंदिया जिल्हा परिषद द्वारा आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमा अंतर्गत एकोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्ह्यात प्रथम आलेली असल्याने सदर शाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: