Monday, February 26, 2024
Homeराज्यरामटेक तालुका अंतर्गत मौजा गर्रा येथे गोंडी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त माजी...

रामटेक तालुका अंतर्गत मौजा गर्रा येथे गोंडी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त माजी मंत्री मा.श्री. राजेंद्रजी मुळक यांची उपस्थिती…

Share

रामटेक – राजु कापसे

दिनांक 05/02/2024 रोज सोमवारला रामटेक तालुक्यातील मौजा गर्रा येथे गोंडी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थिती लावून गोंडी नृत्याचा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.

सोबतच रंगीबेरंगी वेशभूषा आणि उत्साहपूर्ण व लयबद्ध नृत्य हालचालींमध्ये प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेले गोंडी नृत्याच्या माध्यमातून आदिवासी समुदायाची कला आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी श्रीमती. शांताताई कुंमरे (सदस्य जि.प नागपूर), श्री. रवींद्र कुंमरे (माजी उपसभापती विद्यमान सदस्य प. स. रामटेक), सौ.कल्पनाताई भलावी (सरपंच बांद्रा ग्रा. पं.), सौ. सारिकाताई उईके (सरपंच देवलापार ग्रा.पं.), श्री.अंकुश वरखडे (उपसरपंच बांद्रा ग्रा.पं.), श्री. दिनदयाल सर्याम (माजी उपसरपंच), श्री. शंकरजी सय्यम (माजी उपसरपंच),

सौ.भारतीताई ताकोत (सदस्य बांद्रा ग्रा.प.), कु. मोनिकाताई पोवरे (देवलापार ग्रा.पं.), श्री. परमेश्वर इनवाते (पोलीस पाटील), श्री.झनकलाल सर्याम (माजी पोलीस पाटील), श्री. मोईन पठाण, श्री. आशिष भलावी, श्री. सुमित उईके, श्री. मिथुन वरठी, श्री. उत्तम चव्हाण, श्री. नरेश उईके, इत्यादी मान्यवर तथा पदाधिकारी उपस्थित होते


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: