Wednesday, May 8, 2024
Homeराज्यबकरी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ ७८ हजार रुपये च्या बकऱ्यांची चोरी...

बकरी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ ७८ हजार रुपये च्या बकऱ्यांची चोरी…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील नागरिकांच्या पाळीव बकऱ्या चोरी जाण्याचे प्रमाण एरवी खूप वाढले असून नुकतेच शहरातील सात बकऱ्या चोरी झाल्याचि घटना घडली असून बकरी चोरट्याचा शहरात धुमाकूळ घातला आहे शहरातील पत्रकार दुले खा यांचा बोकूड किंमत पंधरा हजार रुपये तसेच सैय्यद पुरा येथील नागरिक उमेरोदिन.च्या 2 बकऱ्या किंमत 20000 हजार सुमेरोद्दीन यांच्या 2 बकऱ्या किंमत 25हजार रुपये व अजून सालाबाद प्लॉट निवासी सय्यद काझीम यांचे.2 बकऱ्या 18000. हजारअश्या एकूण एक बोकूड व सहा बकऱ्याचि किंमत 78 हजार रुपये च्या बकऱ्या चि चोरी अज्ञात चोरट्यानी केली असून फिर्यादी दुले खा यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध अप नंबर 395/2023 कलम 379भादवी गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली asi दिलीप मोडक हे तपास करीत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: