Monday, April 22, 2024
Homeराज्यआज अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपोषणला यश...गाविकास कामे चालु...

आज अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपोषणला यश…गाविकास कामे चालु…

Share

1) अपंगाना घरकुल साठी जागा उपलब्ध करून देणे
2) नाली बांधकाम
3) ग्रामपंचायत मध्ये जमा निधी खर्च करणे
4) रस्त्यावरील घाण पाण्याची विलेवट लावणे

गावाविकास कामना गती देणे इत्यादी अटी मान्य करून कामास सुरवात केलेली आहे.

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख सन्मानीय मा. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर व जिल्हा अध्यक्ष मनिषभाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनातं तालुका अध्यक्ष गजानन पाटिल कुटे यांच्या नेतृत्वत ग्रामपंचायत कार्यालय पांगरी कुटे समोर बुधवार दि.21/02/24 रोजी उपोषण सुरु करण्यात आले होते.

आज रविवार दि.25/02/24 सकाळी 11:00 वाजता ग्रामपंचायत कार्यलय पांगरी कुटे यांनी पूर्ण अटी मान्य करून आज पाज पासून गावविकास कामाला सुरवात केली व तसेच नालीचे बाध काम चालु केल्या मुळे पंचायत समिती विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच सौ. मीनाक्षी चंदू गायकवाड यांच्या उपस्तित माझ्या उपोषणला स्थगिती देत आहे.

उपोषण स्थगिती देताना मा. सरपंच गोपाल पाटिल कुटे, काँग्रेस नेते संतोष पाटिल,बिजीपी गणेश कुटे वंचीतचे नेते संजय गायकवाड, माजी प. स. सदस्य भारत इंगळे, राष्ट्रवादी नेते निलेश कुटे, ग्रा. प. सदस्य गणेश कुटे, ग्रा.गणेश बाविस्कर,मा उप सरपंच विजय गायकवाड, गणेश कुटे बजरंग दल, ज्ञानेश्वर कुटे, प्रल्हाद गायकवाड, अनिल इंगळे व तसेच इतर गावकरी मंडळी उपस्थित हो


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: