Monday, December 11, 2023
Homeराजकीयदिव्यांगांना ऊपयुक्त साधनांचे वाटप, खासदार जाधव यांचा ऊपक्रम...

दिव्यांगांना ऊपयुक्त साधनांचे वाटप, खासदार जाधव यांचा ऊपक्रम…

Spread the love

खामगाव – हेमंत जाधव

बुलढाणा लोकसभेचे खासदार भुमीपुत्र प्रतापराव जाधव याँच्या वाढदिवसानिमीत्य alimco csc in च्या माध्यमातुन दिव्यांग तपासणी करत साहित्य वाटप शिबीर घेण्यात आले होते त्या शिबीरामध्ये पात्र ठरलेल्या दिव्यांगांना दि.25/10/2023 व 26/10/2023 आजपासुन खामगाव विधानसभेचे युवा आमदार आकाशदादा फुंडकर यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

तर येत्या काळात दिव्यांगांना सर्वैतपरी मदतीसाठी पुढाकार घेत त्यांचे जिवनमान ऊंचाविण्यासाठी तत्पर राहिल असे आमदार आकाशदादा फुँडकर यांनी सांगितले यावेळी शिवसेना ऊपजिल्हाप्रमुख संजय अवताळे,शहर प्रमुख अँड रमेश भट्टड,महिला आधाडी तालुका प्रमुख जयश्री देशमुख,विद्यार्थी सेना प्रमुख विक्की सारवान विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक,समाज कल्यण अधिकारी मनोज मेरत,

मुकबधिर शाळेचे अध्यक्ष गोपाल सोनी सचिव ब्रिजमोहन भट्टड,प्राचार्य अग्रवाल अलिमको सिएससी डाँट ईन च्या रोहीनी मँडम सह संपुर्ण टिम यावेळी प्रमुख ऊपस्थित होते.

साहित्य वाटप शिबीरामध्ये खामगाव ,शेगाव,जळगाव जामोद,संग्रामपुर,नांदुरा,मलकापुर येथिल असंख्य दिव्यांग हजर होते तर कार्यक्रमासाठी खासदार प्रतापराव जाधव यांचे स्विय सहाय्यक पप्पु पाटिल जवंजाळ यांनी सदर कार्यक्रमासाठी ऊपयुक्त नियोजन केले तर त्यांना मुकबधिर शाळेच्या संपुर्ण टिमने सहकार्य केले


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: