Saturday, April 27, 2024
Homeराज्यसांगलीतील राम मंदिर रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी निमित्त महाप्रसाद वाटप...

सांगलीतील राम मंदिर रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी निमित्त महाप्रसाद वाटप…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील राम मंदिर रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने आज सकाळी 11 वाजता अंगारकी संकष्टी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. खिचडी, राजगिरा लाडू, केळी असे या महाप्रसादाचे स्वरूप होते.गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याची माहिती उपाध्यक्ष राजाराम पवार यांनी दिली.

यासाठी अध्यक्ष गजानन कुंभार,खजिनदार अनिल दळवी, शंकर मजगे, धनेश खोत, मयूर पाटील, राजेश नाईक, तसेच डॉक्टर चोपडे यांच्या सहकार्याने सदर महाप्रसादाचा हजारो गणेश भक्तांनी लाभ घेतला.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: