Homeराज्यरामटेक येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा...

रामटेक येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा…

Share

रामटेक – राजू कापसे

रामटेक येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील परमपुज्य विश्वरत्न भारतीय संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,परिवर्तन दिन चिराई हो असा जयघोष करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख धर्मेश भागलकर,माजी नगर परिषद सभापती बिकेंद्र महाजन,माजी नगर परिषद उपाध्यक्ष सुनिल देवगडे,
युवासेना शहर प्रमुख विश्वास पाटील,बंडु सांगोडे,ललीत राठोड,खुशाल चकोले,राज मेश्राम,राजा वानखेडे,हर्ष कनोजे,दिपक निरुडवार यावेळी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: