Friday, May 17, 2024
Homeराज्यभाजपा नेते मा.श्री.मल्लिकार्जून रेड्डी (माजी आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र) यांनी रामटेक शहरातील...

भाजपा नेते मा.श्री.मल्लिकार्जून रेड्डी (माजी आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र) यांनी रामटेक शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला दिली भेट…

Share

रामटेक – राजु कापसे

काल दिनांक 26/09/2023 रोज मंगळवार ला रामटेक शहर येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे भाजपा नेते मा.श्री.मल्लिकार्जून रेड्डी (माजी आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र) यांनी रामटेक शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला भेट दिली व आरती करण्याचा मान मिळाला व गणरायांची आरती करून सर्व जनतेचा सुख समृद्धी साठी मनोकामना केली.

यावेळी श्री.दिलीपजी देशमुख,श्री संजयजी मुलमुले सौ. ज्योतीताई कोल्हेपरा,श्री.आलोकजी मानकर,श्री.संजयजी बिसमोगरे,श्री.प्रविनजी मानापुरे,श्री.करिमजी मालाधारी,सौ.उज्ज्वालाताई धमगाये,सौ.पद्माताई धमगाये,श्री. रजतजी गजभिये,श्री.स्वप्नीलजी खोडे,श्री.आनंदरावजी चोपकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: