रामटेक – राजु कापसे
विधानसभा रामटेक चे अध्यक्ष नरेन्द्र जी काळे, तालुका अध्यक्ष नम्रसेन डोंगरे विधानसभा युवा आघाडी अध्यक्ष मनिष खोब्रागडे तालुका संघटक परुषोत्तम जी मोहोड शितलवाडी अध्यक्ष रज्जत बोरकर तालुका उपाध्यक्ष विजय मरघडे उपाध्यक्ष सिंहाल भोवते,
उपाध्यक्ष विजय कुंभरे कोषाध्यक्ष रवि जी वासनिक महासचिव सुरेन्द्र जी मडके महासचिव मनोज मरसकोल्हे महासचिव सुधाकर वासनिक सचिव अनिल मनघटे सहसचिव विलास मेश्राम सदस्य भगवान सैय्याम सदस्य बाल्या बागडे सर्व पद अधिकारी वंचित बहुजन आघाडी रामटेक तालुका यांच्या उपस्थिति त साजरी करण्यात आली.