Sunday, May 5, 2024
Homeराज्यसांगलीतील मराठा मोर्चातील सहभागींसाठी भारती विद्यापीठ सांगलीच्या वतीने पाण्याची सोय...

सांगलीतील मराठा मोर्चातील सहभागींसाठी भारती विद्यापीठ सांगलीच्या वतीने पाण्याची सोय…

Share

सांगली – ज्योती मोरे

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालन्यामध्ये झालेल्या पोलिसांच्या लाठी मारा विरोधात आज सांगली समस्त मराठा समाजाच्या वतीने भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आलं सदर मोर्चा मध्ये सांगली जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील हजारो नागरिक महिला विद्यार्थी सहभागी झाले होते.

सदर मोर्चा मध्ये सहभागी झालेल्यांसाठी भारती विद्यापीठाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.घर उन्हामध्ये निघणाऱ्या या मोर्चातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व ग्लुकोज बिस्किटांची व्यवस्था केल्याने भारती विद्यापीठ सांगलीचे कौतुक होत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: